आजचे राशीभविष्य –गुरुवार, ३१ जुलै २०२५
३१ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
📅 श्रावण शुक्ल सप्तमी | शके १९४७ | संवत २०८१ | वर्षा ऋतू | सितला सप्तमी
👶 आज जन्मलेल्यांची राशी: कन्या (दुपारी ११.१५ नंतर: तुळ)
🕜 राहुकाळ: दुपारी १.३० ते ३.००
📣 “आज शुभ दिवस आहे!”
🔔 टीप: नावावरून राशी ठरतातच असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” फेसबुक पेजला जरूर भेट द्या.
🔥 राशीभविष्य:(Marathi Rashi Bhavishya)
🔴 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ):
आनंदी दिवस. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. मित्रांबरोबर धमाल. लेखकांसाठी अनुकूल कालावधी. शुभ कार्यात सहभाग.
🟢 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो):
स्वभावाने शांत. कलेला प्रोत्साहन. व्यवसायात प्रगती. पत्रकार आणि लेखकांसाठी लाभदायक दिवस. मनात द्विधा भाव.
🟡 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, ह):
आनंदी वातावरण. आर्थिक लाभ. चांगले ग्रहयोग. महिलांना भेटवस्तू मिळतील. छोट्या सहलीचे योग.
🔵 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो):
ग्रहांचे पाठबळ. राजकीय कामांमध्ये यश. सल्ल्याचे कौतुक. गृहसजावट, वाहन खरेदीचे योग.
🟠 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे):
उद्योगात वाढ. सामाजिक कार्यात सहभाग. विवाहविषयक चांगली बातमी. सरकारी कामे थोडी रखडतील.
🟣 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो):
भाग्योदय. लक्ष्मी कृपा. मान-सन्मान. वरिष्ठांची मर्जी. महिलांना सहकार्य. वाहनसुख.
🟤 तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते):
दिवसाची सुरुवात मंद पण दुपारी सुधारणा. कुलदेवतेची कृपा. प्रिय व्यक्तीची भेट. कामाचे कौतुक.
⚫ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु):
सकाळ सकारात्मक. संयम गरजेचा. स्त्री धनात वाढ. प्रवासाचे योग. नैतिकता जपा.
🔴 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे):
प्रिय व्यक्ती भेटणार. विवाह चर्चा. मन प्रसन्न. छंद जोपासाल. सरकारी कामांमध्ये संयम ठेवा.
🟢 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी):
ग्रहमान अनुकूल. आनंददायक दिवस. वस्त्र-आलंकार विक्रीतून लाभ. स्पर्धक मात्र सक्रिय.
🟡 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा):
सकाळ थोडी मंद पण नंतर सुधारणा. व्यवसाय वृद्धिंगत. प्रिय व्यक्ती भेटेल. आरोग्याची काळजी घ्या.
🔵 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची):
सकाळी ग्रहमान अनुकूल. वाहनसुख. स्वप्नपूर्ती. दुपारनंतर तणाव. महिलांकडून सहकार्य मिळणार नाही.
३१ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, चंद्र आणि नेपच्यून या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला वयाच्या चाळीस नंतर उत्तम यश मिळते. तुमच्या कामाचे फळ तुम्हाला चटकन मिळावे अशी तुमची अपेक्षा असते. तुम्ही व्यावहारिक असतात आणि तुमच्यात जबरदस्त इच्छाशक्ती असते. तुम्हाला प्रवासाची आवड असते. तुमची उंची चांगली असते आणि तुम्ही दिसायला आकर्षक असतात. तुम्ही बुद्धिमान असून तुमचा स्वभाव विचारी असतो आणि तुमच्या मध्ये आपुलकीची भावना असते. तुम्हाला चांगल्या दर्जाची नोकरी मिळते आणि उत्तम पैसा मिळतो. तुम्ही दिसायला गरीब असला तरी मनातून हट्टी असतात. इतरांना तुमच्या सहवासात आनंद मिळतो आणि हे बघून तुम्हाला समाधान लाभते. बुद्धिमान वर्तुळात वावरणं तुम्हाला आवडते. स्वतःच्या अती आक्रमक स्वभावाला तुम्ही आळा घातला पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक चळवळीचा अनुभव घेतात. तुम्हाला खोटेपणा आवडत नाही. तुमच्यामध्ये एक या अंकाचे देखील सर्व गुण असतात मात्र तुम्ही त्या लोकांन इतके धीट नसतात. संधी मिळाल्यास तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकतात. हर्षल आणि चंद्र यांच्या एकत्रित पणामुळे अडचणींवर मात करणे जरा कठीण जाते. तुमचे विचार स्वतंत्र असतात त्यामुळे तुम्ही कधी कध
व्यवसाय:- इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, यंत्रसामग्री, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअरिंग, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, शास्त्रज्ञ, कारखानदार, गूढ विद्या, अध्यात्म, ज्योतिष, हस्तसामुद्रक.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- निळा, राखी, पांढरा, तपकिरी.
शुभ रत्न:- हिरा, पवळे, मोती.
💠 कुंडली परीक्षण, भाग्योदय, स्वभाव, आजार, शुभ रत्ने आणि विवाह विषयक माहिती अल्प दरात उपलब्ध. संपर्क:
📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521
