आजचे राशिभविष्य मंगळवार, ७ एप्रिल २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
चैत्र कृष्ण पंचमी/षष्ठी. वसंत ऋतू. उत्तरायण. पराभवनाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
⚠️ आज वर्ज्य दिवस आहे.
🌙 चंद्रनक्षत्र – ज्येष्ठ
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक. (व्यतिपात योग शांती करून घेणे )
🔭 आजचे ग्रहयोग:
☀️ रवी त्रिकोण चंद्र – आत्मविश्वास, कार्यसिद्धी, मान-सन्मान
🌙 चंद्र केंद्र बुध – बुद्धी, संवाद, निर्णयक्षमता वाढ (Marathi Rashi Bhavishya)

♈ मेष-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-आज भागीदारीत यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील. निर्णय घेताना आत्मविश्वास वाढेल.

♉ वृषभ-(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)-नोकरी व व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. नवीन कामे मिळतील. मात्र कुटुंबातील वडिलधाऱ्यांशी मतभेद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

♊ मिथुन-(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)- संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. शिक्षण व स्पर्धेत यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत. अति आत्मविश्वास टाळा.

♋ कर्क-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)-घरगुती कामात व्यस्त राहाल. खर्च वाढेल पण उपयोगी ठरेल. मानसिक ताण जाणवू शकतो. संयम राखा.

♌ सिंह-(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) -व्यवसायासाठी अनुकूल दिवस. नवीन करार होऊ शकतात. मित्रांकडून मदत मिळेल. सरकारी कामात विलंब संभवतो.

♍ कन्या- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)- आर्थिक लाभाचे संकेत आहेत. वारसा हक्काचे काम मार्गी लागेल. महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. अति विचार टाळा.

♎ तूळ-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)- मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवासाचे योग आहेत. घरगुती वातावरण आनंदी राहील.

♏ वृश्चिक-(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)- आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने उत्साह वाढेल. नवीन संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

♐ धनु- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)- खर्च वाढेल पण योग्य कारणासाठी असेल. मानसिक शांतता राखा. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.

♑ मकर-(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)-मित्र व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. महत्वाकांक्षा वाढेल. यश मिळेल.

♒ कुंभ- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)- करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. सूर्य उपासना करावी.

♓ मीन- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)- भाग्य साथ देईल. प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्यात मन लागेल. नवीन संधी मिळतील.

✨ सूचना:
व्यतिपात योगामुळे आज जप, दान, शांती करून घेणे विशेष फलदायी ठरेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!