आजचे राशिभविष्य मंगळवार, २० जानेवारी २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
माघ शुक्ल द्वितीया,शके १९४७, संवत २०८२,शिशिर ऋतू – उत्तरायण,विश्वावसुनाम संवत्सर
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – श्रवण / (दुपारी १.०७ नंतर) धनिष्ठाचंद्र राशी – मकर
आजचे ग्रहयोग :
मंगल लाभ शनी – कष्टाचे फळ, स्थैर्य, शिस्त  
मंगल त्रिकोण हर्षल – धाडसी निर्णय, नवे प्रयोग  
बुध लाभ नेपच्यून – कल्पकता, अंतर्ज्ञान, सर्जनशीलता  
शनी लाभ हर्षल – दीर्घकालीन बदल, प्रगतीची दिशा (Marathi Rashi Bhavishya)

मेष-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-कामात गती येईल. धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)-कुटुंबातील प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. वाहन किंवा घरासंबंधी चर्चा यशस्वी ठरतील.
मिथुन-(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)-संवाद कौशल्यामुळे लाभ होईल. लेखन, शिक्षण, व्यवसायात प्रगती. खर्चावर नियंत्रण ठेवा.
कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)-भावनिक स्थैर्य मिळेल. आर्थिक नियोजन चांगले करता येईल. कुटुंबाचा आधार लाभेल.
सिंह-(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)-मान-सन्मान वाढेल. नेतृत्वगुण दिसून येतील. आत्मविश्वास योग्य दिशेने वापरा.
कन्या-(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)-नियोजनबद्ध कामात यश मिळेल. आरोग्य सुधारेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
तुळ-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)-नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहार अनुकूल. मात्र निर्णय घेताना घाई टाळा.
वृश्चिक-(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)-उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील. मित्रांकडून सहकार्य. गुप्त योजना यशस्वी ठरतील.
धनु-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)-कामाच्या ठिकाणी प्रगती. जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून लाभ होईल. संयम ठेवा.
मकर-(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)-चंद्र तुमच्याच राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस. स्थैर्य व यश मिळेल.
कुंभ-(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)-दीर्घकालीन योजना आखण्यासाठी चांगला दिवस. तांत्रिक व सर्जनशील कामात लाभ.
मीन-(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)-मानसिक समाधान मिळेल. अध्यात्मिक किंवा सर्जनशील कार्यात रस वाढेल. कुटुंबाचा पाठिंबा लाभेल.
शुभ रंग : निळा, करडा
शुभ अंक : ४, ८
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशिभविष्य मंगळवार, २० जानेवारी… […]

Don`t copy text!