आजचे राशिभविष्य मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक  (Marathi Rashi Bhavishya)

चंद्र तूळ राशीत. स्वाती नक्षत्रात.

आज वर्ज्य दिवस. विष्टी करण शांती. शिवरात्री. 

राहुकाल – दुपारी १:४४ ते ३:०६  

आजचा ग्रहसंचार शिस्त, धैर्य, संवाद आणि कामांमध्ये परिणामकारकता वाढवणारा आहे.(Marathi Rashi Bhavishya)

मेष (Aries)-कामात नवी दिशा मिळू शकते. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत संतुलन ठेवा. कुटुंबातील एखादा मुद्दा सकारात्मकरीत्या सुटेल.

वृषभ (Taurus)प्रवासाची शक्यता. कामात स्थिरता राहील. जिद्द आणि संयम ठेवला तर अडकलेले काम पूर्ण होईल. जोडीदाराचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.

मिथुन (Gemini)मंगळाचा प्रभाव निर्णयक्षमता वाढवेल. आर्थिक क्षेत्रात लाभ. मित्रांशी मतभेद टाळा. विद्यार्थ्यांना उत्तम एकाग्रता.

कर्क (Cancer)नातेसंबंधात समजूतदारपणा आवश्यक. कामात काही अडथळे जाणवतील पण सायंकाळपासून स्थिती सुधारेल. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह (Leo)-दैनिक कामे वेळेत पूर्ण होतील. नवी जबाबदारी मिळू शकते. आर्थिक क्षेत्रात चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल.

कन्या (Virgo)-कामात सूक्ष्म तपशील महत्वाचे ठरतील. एखादी जुनी समस्या आज सुटेल. पैशाचे नियोजन उत्तम. कुटुंबात आनंदाचे वातावरण.

तुला (Libra)-आज सामाजिक कामात यश. नवीन संपर्क लाभदायक. अनपेक्षित आर्थिक फायदा होण्याची शक्यता. प्रवास टाळता आला तर बरे.

वृश्चिक (Scorpio)-गूढ विचारांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य द्या. आर्थिक बाबतीत स्थिरता. कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल. वैवाहिक आयुष्यात सौहार्द.

धनु (Sagittarius)नवी योजना सुरू करण्यास उत्तम दिवस. कामात गती येईल. परदेशी संपर्कातून लाभ. आरोग्य सामान्य पण दिनक्रम व्यवस्थित ठेवा.

मकर (Capricorn)ग्रहांचे शुभ प्रभाव! निर्णयक्षमता मजबूत. कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जातील. नातेसंबंधात स्थिरता आणि समाधान.

कुंभ (Aquarius)खर्च वाढण्याची शक्यता. भावनिक गोष्टींवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी संशय किंवा गैरसमज टाळा. सायंकाळपासून कार्यसिद्धी.

मीन (Pisces)कला, सर्जनशीलता, अध्यात्म वाढेल. मित्रांकडून मदत. आर्थिक क्षेत्रात संतोषजनक प्रगती. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!