ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण अष्टमी विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८
राहुकाळ – दुपारी ३.०० ते ४.३०
दिशाशूल – उत्तर
दिशाचंद्र राशी – कर्क
नक्षत्र – पुष्य (Marathi Rashi Bhavishya)
मेष:आज कामात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा संभवते. मित्रपरिवारात आदर वाढेल. प्रवास यशस्वी ठरेल.
वृषभ:घरातील वातावरण आनंददायी राहील. जोडीदारासोबत गोडवा वाढेल. पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मिथुन:कामातील ताण वाढू शकतो. वरिष्ठांशी गैरसमज होऊ नये म्हणून शब्द विचारपूर्वक वापरा. सायंकाळी समाधानकारक घटना घडतील.
कर्क:चंद्र आपल्या राशीत असल्याने आत्मबल वृद्धिंगत होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिक कार्यात भाग्याची साथ राहील.
सिंह:गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींना दुर्लक्ष करू नका. परिश्रमाने मिळवलेले यश टिकवून ठेवा.
कन्या:सहकारी व मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवे संपर्क उपयोगी ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. सायंकाळी आनंदाचा प्रसंग.
तुळ:कामात स्थिरता येईल. पदोन्नतीची शक्यता. वरिष्ठांचा विश्वास संपादन होईल. वडिलांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.
वृश्चिक:प्रवास शुभ ठरेल. शिक्षण, परदेश, किंवा धार्मिक विषयात प्रगती संभवते. परंतु भावनांवर नियंत्रण आवश्यक आहे.
धनु:अचानक खर्च वाढेल. आर्थिक विषयात काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. मनात अस्वस्थता वाढू शकते. ध्यान साधनेचा लाभ होईल.
मकर:व्यवसायिकांना आज चांगली संधी मिळेल. भागीदारीतून फायदा. जोडीदाराकडून प्रोत्साहन मिळेल. विवाहयोग्यांना प्रस्ताव येण्याची शक्यता.
कुंभ:कामकाजात गती येईल. जुन्या योजनांना चालना मिळेल. पण थकवा जाणवेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
मीन:संतानाकडून आनंदवार्ता मिळेल. कला, सर्जनशीलता आणि रोमँस यांना वाव मिळेल. सट्टा किंवा गुंतवणुकीत लाभ संभवतो.
“मन शांत असेल तर ग्रहही अनुकूल होतात.” शुभ रंग: पांढरा, रुपेरी शुभ अंक: २
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
