
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
चैत्र कृष्ण षष्ठी/सप्तमी. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
🌙 चंद्र नक्षत्र – मूळ
🌟 आजचा दिवस – संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस
☀️ विशेष योग – चंद्र केंद्र मंगळ, चंद्र केंद्र नेपच्यून, मंगळ लाभ हर्षल
👉 धैर्य, कृतीशीलता आणि नवीन संधी यांचा संगम आज अनुभवास येईल.(Marathi Rashi Bhavishya)
♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-मंगळाच्या प्रभावामुळे उत्साह वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतो. संध्याकाळनंतर थोडा ताण येऊ शकतो.
♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)-आज लाभाचे योग आहेत. व्यवहारात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संध्याकाळनंतर निर्णय घाईत घेऊ नका.
♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)-बौद्धिक कार्यात प्रगती होईल. नवीन कल्पना सुचतील. मित्रांची साथ लाभेल. संध्याकाळनंतर मन अस्थिर होऊ शकते.
♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)-जबाबदाऱ्या वाढतील. घरगुती कामात व्यस्त राहाल. आर्थिक बाबतीत सावध राहा. संयम ठेवल्यास यश मिळेल.
♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)-मान-सन्मानात वाढ होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन संधी मिळतील. संध्याकाळनंतर वाद टाळा.
♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)-कामात यश मिळेल. आरोग्य सुधारेल. प्रवासाचे योग आहेत. संध्याकाळनंतर थकवा जाणवू शकतो.
♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)-भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय दुपारपूर्वी घ्या.
♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)-गुप्त योजना यशस्वी होतील. शत्रूंवर मात कराल. मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळनंतर ताण वाढू शकतो.
♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)-चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल. संध्याकाळनंतर थोडा गोंधळ संभवतो.
♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)-खर्च वाढेल, पण उत्पन्नही राहील. कुटुंबात चर्चा होईल. स्थैर्य मिळेल. संयमाने वागा.
♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)-मित्रांकडून लाभ होईल. नवीन कल्पना यशस्वी ठरतील. आर्थिक वाढ संभवते. संध्याकाळनंतर चिडचिड टाळा.
♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)-मान-सन्मान वाढेल. मोठ्यांचे मार्गदर्शन मिळेल. काही सुखद घटना घडतील. संध्याकाळनंतर भावनिक निर्णय टाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


