भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग गडद: ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये सराव सुरू होणार; नागरिकांनी घाबरू नये, सज्ज राहावं – सरकारचं आवाहन

3

📍 नवी दिल्ली | ६ मे २०२५-(Mock Drill Live Updates)पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. देशात war alert in India, mock drill in Maharashtra, आणि blackout drill 2025 या प्रमुख मुद्द्यांवर सरकारने महत्त्वाची कारवाई सुरू केली आहे.

७ मे रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल युद्धसज्ज अवस्थेत आहेत. Indian Army preparedness याअंतर्गत गृह मंत्रालयाने देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. Emergency response training, air raid preparedness, आणि civil defense drill यावर खास भर दिला जाणार आहे.

मॉक ड्रिलमध्ये काय शिकवलं जाणार?
Air raid siren वाजल्यानंतर लाईट बंद करणे

सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

प्राथमिक उपचार प्रशिक्षण

महत्त्वाच्या ठिकाणांना संरक्षण कवच

शस्त्रधारी हल्ला व नैसर्गिक आपत्तींवरील कृती योजना

नागरिकांनी काय करावं?
लाईट्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा

तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावा

पोलिस किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्कात राहा

कोणतीही अफवा पसरवू नका

सरकारचा स्पष्ट संदेश: घाबरू नका, पण सज्ज राहा
या मॉक ड्रिलचा उद्देश public awareness during war-like situations वाढवणे आहे. Defense preparedness in India या दृष्टिकोनातून १९७१ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर युद्धसराव होत आहे.

महाराष्ट्रातील पुढील १६ ठिकाणी उद्या (७ मे) युद्धाची मॉक ड्रिल होणार आहे:(Mock Drill Live Updates)
१. मुंबई
२. उरण – जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ – वायशेत
८. रोहा – धाटाव – नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी – चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग

या शहरांमध्ये mock air raid siren, blackout exercise, आणि emergency evacuation drill होणार आहेत या सर्व ठिकाणी नागरी सुरक्षेसंबंधी सराव होणार असून, नागरिकांनी कोणतीही घबराट न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

3 Comments
  1. […] नियोजित नागरिक संरक्षण मॉक ड्रिल (Civil Defence Mock Drill) तात्पुरती स्थगित केली आहे. २९ मे २०२५ […]

Don`t copy text!