नाशिक मध्यची जागा काँग्रेसची ,मी ही निवडणूक लढणारच : डॉ.हेमलता पाटील

0

नाशिक,दि,२३ ऑक्टोबर २०२४ –नाशिक मध्य ची जागा काँग्रेस ची असून अद्याप या जागेवर वरिष्ठ पातळीवर बोलणे सुरु आहे.गेले चार वर्षांपासून या मतदार संघात मी नियमित काम करत असून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक मी लढवणारच असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडीओ मध्ये काय बोलल्या डॉ हेमलता पाटील बघूया

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.