नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुराचे छायाचित्रे 

नाशिकच्या आपत्ती व्यस्थापन विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आलेले हेल्पलाइन नंबर

0

नाशिक – नाशिक जिल्ह्यासह शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावून संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. गंगापूर धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला या हंगामातील पहिलाच पूर आला आहे. नाशिकचे छायाचित्रकार रघुनंदन मुजुमदार यांनी टिपलेली काही निवडक छायाचित्र जनस्थान ऑनलाईनच्या वाचकांसाठी

भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार ११ जुलै ते १४ जुलै या कालावधीत नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे.

आपत्ती व्यस्थापन विभागाच्यावतीने खालील हेल्पलाइन नंबर चालू करण्यात आले आहेत.

मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष : ०२५३ – २५७१८७२/ २३१७५०५
पंचवटी विभागिय कार्यालय : ०२५३ – २५१३४९०
सातपूर विभागिय कार्यालय : ०२५३ – २३५०३६७
नाशिक पूर्व विभागिय कार्यालय : ०२५३ – २५०४२३३
नाशिक पश्चिम विभागिय कार्यालय : ०२५३ – २५७०४९३
नविन नाशिक विभागिय कार्यालय : ०२५३ – २३९२०१०
नाशिकरोड विभागिय कार्यालय : ०२५३ – २४६०२३४

 Flood on Godavari river in Nashik

 Flood on Godavari river in Nashik

 

 Flood on Godavari river in Nashik

 Flood on Godavari river in Nashik

 Flood on Godavari river in Nashik

 Flood on Godavari river in Nashik

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.