आजचे राशिभविष्य सोमवार,२५  डिसेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी. हेमंत ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – रोहिणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृषभ. 
“आज उत्तम दिवस” 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- लाभदायक दिवस आहे. जल पर्यटन घडेल. आकस्मिक लाभ मिळतील. भौतिक सुखे लाभतील.

वृषभ:- मौल्यवान खरेदी होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.

मिथुन:- मौजे खातर खर्च कराल. वाद विवादात यश मिळेल. शंका फिटेल. वक्तृत्व चमकेल.

कर्क:- आभूषणे मिळतील. कुशलतेने काम पूर्ण कराल. समाजात मान मान्यता लाभेल. शेअर्स मध्ये लाभ.

सिंह:- कार्यक्षमता वाढेल. नैतिक कार्यास हातभार लावाल. वाहन सौख्य लाभेल.

कन्या:- तुम्ही मांडलेले विचार सगळ्यांना आवडतील. सामाजिक दर्जा वाढेल. ऐश्वर्य मिळेल.

तुळ:- योग्य मार्गाने पैसे मिळवल्यास सौख्य लाभेल. आज समोर अनेक आकर्षणे येतील. मनावर ताबा ठेवावा लागेल.

वृश्चिक:- पत्नीचा सल्ला मानणे हिताचे आहे. व्यापारात लाभ होतील. न्यायालयीन कामात प्रगती होईल.

धनु:- वाहन सौख्य लाभेल. मौल्यवान खरेदीचे योग आहेत. मेजवानी मिळेल. आप्त भेटतील. गुप्त पणे कार्य तडीस जाईन.

मकर:- तंत्र कुशलता कामी येईल. अर्थकारण मजबूत होईल. दैवी घटनेची प्रचिती येईल.

कुंभ:- संपन्नता अनुभवाल. नवनिर्माण कराल. वाहन खरेदी होईल किंवा उत्तम वाहन सुख लाभेल.

मीन:- नाते संबंध वृद्धिंगत होतील. स्थावर संपत्ती वाढेल. लेखनातून कीर्ती पसरेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.