आजचे राशिभविष्य सोमवार,२० नोव्हेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
कार्तिक शुक्ल अष्टमी. शरद ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर/कुंभ. 
“आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस” 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. अनुकूल चंद्र शनी उत्तम यश देईन. मनासारखी कामे होतील.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल. मात्र नोकरांकडून त्रास संभवतो.

मिथुन:- सुरुवात संथ आहे. मात्र उत्तरार्ध चांगला आहे. प्रवासाचे योग आहेत.

कर्क:- सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. उत्साहाने दिवसाची सुरुवात होईल. मात्र उत्तरार्ध काहीसा अप्रिय.

सिंह:- उत्तम दिवस आहे. काळजीचे कारण नाही. अडचणी दूर होतील. राहत्या जागेजवळ वाद टाळा.

कन्या:- आज महत्वाची कामे पूर्ण करा. अडचणी दूर होतील. आर्थिक भरभराट होईल.

तुळ:- प्रशासकीय कामास टाळाटाळ नको. आर्थिक नियोजन करा. संशयकल्लोळ टाळा.

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. घरगुती कामात लक्ष घालावे लागेल. वास्तू संबंधी कामे पुढे ढकलली जातील.

धनु:- सामाजिक लेखन करताना काळजी  घ्या.  मौल्यवान वस्तू सांभाळा. शासकीय कामात हलगर्जी नको.

मकर:- सुरुवात चांगली होणारआहे. महत्वाकांक्षा वाढतील. मात्र  कायदेशीर पेच निर्माण होतील.

कुंभ:- दिवसाची सुरुवात उत्साहात होईल. मात्र दुपारनंतर अनुकूलता कमी होणार आहे. कामाचे नियोजन चुकू शकेल.

मीन:- उत्तम दिवस आहे. अनुकूल शनी – चंद्र मोठे यश देतील. मात्र प्रवासात काळजी घ्यावी लागेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!