आजचे राशिभविष्य,रविवार,२४ मार्च २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन हुताशनी पौर्णिमा.शिशिर ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे”*होळी पौर्णिमा*  
चंद्र नक्षत्र – पूर्वा/उत्तरा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -सिंह/कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस आहे.शुक्रशी गुरूचा शुभ योग आहे.मनासारखा खर्च कराल.उत्साह वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे.मान सन्मान मिळेल.प्रतिष्ठेसाठी खर्च कराल.भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे.अनुकूल गुरू शुक्र योग स्वप्ने साकार करेल.आनंदी रहाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी मन रमेल.मदत मिळेल.महिलांकडून सहकार्य लाभेल.प्रगती होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पत्नीची उत्तम साथ लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. चांगली बातमी समजेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. फारसे आशादायक चित्र नाही. दुपारनंतर चंद्र अनुकूल होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सकाळच्या वेळेत कामे पूर्ण करा.वाद मिटतील.दूरचे नातेवाईक भेटतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घरासोबतच प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घ्याल.खरेदी होईल.शेतीसाठी पाळीव प्राणी खरेदी होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सौख्याचा अनुभव येईल.प्रसन्न वाटेल.धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आराम करण्याचा दिवस असला तरी आज कामाच्या ठिकाणी जावं लागू शकते. प्रवास घडतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  शुक्र प्रसन्न आहे.शत्रू नाश होईल.शुभ समाचार समजतील.मेजवानी मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे.उत्तम धनलाभ होईल.उधारी संपेल.संपत्ती वाढेल.

 ( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.