आजचे राशिभविष्य शनिवार,१८ नोव्हेंबर २०२३ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
कार्तिक शुक्ल पंचमी/षष्ठी चतुर्दशी.शरद ऋतू, दक्षिणायन. 
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे” 
नक्षत्र: उ.षा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भरभरून आर्थिक लाभ होऊ शकतात. मात्र कष्ट अधिक करावे लागतील.ही संधी सोडू नका.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) मोठ्या अडचणी दूर होतील. शत्रू माघार घेतील. विलंब झालेली कामे मार्गी लागतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. वाहन जपून चालवा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मोठे आर्थिक व्यवहार संभवतात. नवीन करार होतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवस अनुकूल आहे. स्पर्धेत बाजी माराल. कीर्ती पसरेल. सन्मान होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) लेखकांना मोठे यश प्राप्त होईल. मौल्यवान खरेदी होईल. वाहन सौख्य लाभेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कठोर भूमिका घ्याल. शब्दास मान मिळेल. कौटुंबिक मतभेद टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान ठरणार आहात. जुनी येणी वसूल होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. जरुरी वस्तूची दुरुस्ती करावी लागू शकते. आर्थिक नियोजन करा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. अनुकूल मंगळ राजकीय यश देईन.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) फारशी अनुकूलता नाही. कामाचा ताण वाढेल. धावपळ होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. लक्ष्मी प्रसन्न होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.