आजचे राशिभविष्य शुक्रवार,१२ एप्रिल २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

चैत्र शुक्ल चतुर्थी. वसंत ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२
“आज दुपारी १ नंतर चांगला दिवस आहे” *विनायकी चतुर्थी* 
चंद्र नक्षत्र – रोहिणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महिलांच्या मार्फत लाभ होईल.संभाषण कलेतून लाभ होईल.कौटुंबिक कुरबुरी टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.मौल्यवान वस्तू खरेदी होईल.मात्र क्रोध टाळावा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. खर्च वाढतील. मात्र आर्थिक लाभ ही होतील.वडिलांशी मतभेद होऊ शकतात.मन अस्वस्थ राहील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अतिशय उत्तम दिवस आहे. मुलांकडून शुभ समाचार मिळतील. दगदग होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांकडून मदत मिळेल.मात्र कामात काटेकोर रहावे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे.प्रवासाचे बेत आखाल.उत्तम आर्थिक लाभ होईल.कीर्ती लाभेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. स्त्रीधन वाढेल .प्रेमीकाना अपयश.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  पत्नी चे सहकार्य मिळेल. उत्साह वाढेल. शत्रूभय जाणवेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कनिष्ठांकडून लाभ होतील.आर्थिक दृष्टीने चांगला. वास्तू संबधीत कामे पुढे ढकलली जातील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आनंद देणारा दिवस आहे. संततीच्या आनंदासाठी खर्च होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सौख्य लाभेल.वाहन सौख्य मिळेल.रियल इस्टेट कामात यश.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आवडत्या छंदात मन रमेल.खर्च होईल.इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी घडेल.

 ( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!