ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन कृष्ण सप्तमी.शिशिर ऋतू.
राहू काळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र -मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -धनु.
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे.”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- अनुकूल ग्रहमान आहे.आर्थिक दृष्टीने अत्यंत उत्तम दिवस आहे.व्यापारात यश.उच्च शिक्षणात प्रगती होईल.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे.नोकरीत मनासारखे बदल घडतील. अपेक्षित व्यवसायीक यश मिळण्यास मात्र वेळ लागेल. .
मिथुन:- उत्तम दिवस आहे.मित्र मंडळींचे सहकार्य लाभेल.शत्रू कमी होतील.लक्ष्मी प्रसन्न होईल.
कर्क:- आर्थिक पाठबळ चांगले मिळणार आहे.मात्र मत्सर त्रास जाणवेल.गुपिते उघड करू नका.
सिंह:- भागीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. शेअर्स मध्ये यश मिळेल. गूढ उलगडतील.
कन्या:- अर्थकारण मजबूत होणार आहे.जुने हिशोब मिटतील.वसुली होईल.पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील.
तुळ:- मनाला हायसे वाटेल. शौर्य गाजवाल. चिंता दूर होतील. कार्यकुशलता वाढेल.
वृश्चिक:- मित्रमंडळी भेटतील. कौटुंबिक कार्यास वेळ द्याल. खाणी आणि जमीन जुमला यांची कामे मार्गी लागतील.
धनु:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल मंगळ भावंडांचे सुख देईन.पराक्रम गाजवाल. प्रवास घडतील.छंद जोपासले जातील.
मकर:– संमिश्र दिवस आहे. अचानक खर्चास सामोरे जावे लागेल. मात्र त्यातून काहीतरी चांगले घडेल. मोठे संकट टळेल.
कुंभ:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. शारीरिक शक्ती वाढेल. बुद्धीचा योग्य वापर होईल. अधिकार वाढतील.
मीन:- अनुकूल दिवस आहे. काही ठिकाणी माघार घ्यावी लागेल. मात्र संयमाने परिस्थिती हातळल्यास यश मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
