आजचे राशिभविष्य सोमवार,१५ एप्रिल २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र शुक्ल सप्तमी. वसंत ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे.” *सूर्याला दवणा वहाणे*  
चंद्र नक्षत्र – पुनर्वसु. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन/कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- आर्थिक उलाढाल वाढेल. नफा होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करावी लागेल.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे.  स्वप्न साकार होतील. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल. अधिकार वाढतील.

मिथुन:- लक्ष्मी प्रसन्न होईल. अचानक लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. उपासना फलदायी होईल.

कर्क:- संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. कामाच्या ठिकाणी मन रमेल.

सिंह:-  अनुकूल दिवस आहे. प्रवास घडतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. लाभ वाढतील. वाहन जपून चालवा.

कन्या:-  कामाचा ताण वाढेल. त्यावरून पत्नीची/जोडीदाराची नाराजी ओढवून घ्याल. भेटवस्तू द्याव्या लागतील. खर्च वाढतील.

तुळ:-  धाडसी निर्णय घ्याल. आनंदी राहाल. जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल.

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. प्रवासात अडथळे येतील.

धनु:– संतती कडून शुभ समाचार समजतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. नात्यातून लाभ होतील.

मकर:- आर्थिक मदत मिळेल. शेती कामातून लाभ होतील. हरवलेली वस्तू सापडेल. कठोर बोलणे होईल.

कुंभ:- कामाचा वेग वाढेल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. लक्ष्मी प्रसन्न होईल. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात.

मीन:- कुटुंबास वेळ द्यावा लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक येणी वसूल होतील. गृहकलह टाळा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!