ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
कार्तिक कृष्ण सप्तमी. शरद ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – मघा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -सिंह.
“आज वैधरुती वर्ज्य दिवस
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- शेअर्स मध्ये लाभ मिळू शकतात. वाहन उद्योगातून नफा कमवाल. मात्र स्वतः वाहन चालवताना काळजी घ्या.
वृषभ:- आर्थिक आवक चांगली राहील. घराचे स्वप्न साकार होईल. शत्रूशी वाद होईल.
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. बँकिंग कामात अपेक्षित सहकार्य लाभेल. एखाद्या छोट्या अपघाताची शक्यता आहे.
कर्क:- वरिष्ठ खुश राहतील. कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. शेअर्स मधून नुकसान संभवते.
सिंह:- आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. नवीन संधी मिळतील. यात्रा घडेल. लक्ष्मी प्रसन्न होईल.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
तुळ:- उत्तम दिवस आहे. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. संधीचे सोने करा.
वृश्चिक:- उत्तम दिवस आहे. व्यावसायिक यश लाभेल. मात्र वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.
धनु:- बौद्धिक क्षेत्रात उत्तम प्रगती कराल. कीर्ती दिगंत पसरेल. सन्मान प्राप्त होईल. आर्थिक बळ वाढेल.
मकर:- संमिश्र दिवस आहे. पत्नीच्या नात्यातून लाभ होतील. घराचे सुख लाभेल. इलेक्ट्रॉनिक वस्तूवर खर्च होईल.
कुंभ:- जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. गृहसौख्य मिळेल. कामाचा ताण वाढेल.
मीन:- अतिशय उत्तम ग्रहमान आहे. व्यावसायिक यश लाभेल. स्थावर संपत्ती वाढेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
