आजचे राशिभविष्य,सोमवार,२६ फेब्रुवारी २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ कृष्ण द्वादशी. शिशिर ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००चंद्र नक्षत्र – उत्तरा (फाल्गुना).  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/कन्या.
“आज शुभ दिवस आहे.”  
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- आर्थिक दृष्टीने अत्यंत उत्तम दिवस आहे. व्यापारात यश. पाण्यापासून काळजी घ्या. व्यसने टाळा.

वृषभ:- उत्तम दिवस आहे.  व्यावसायिक यश मिळेल. पाण्याजवळ भाग्योदय होईल. सन्मान मिळतील.

मिथुन:- चतुर्थात चंद्र आहे. खनिज व्यवसायात यश लाभेल. घराचे बांधकाम पूर्ण होईल. गृहसजावट कराल.

कर्क:- आर्थिक लाभ होतील. उत्तरार्ध अनुकूल आहे. स्वभावाचा फायदा मिळेल. सूर्य उपासना करा.

सिंह:-  व्यवसायात एक वेगळे स्थान निर्माण कराल. अनुभवाचा उपयोग होईल. इच्छापूर्ती होईल.

कन्या:- तुमच्या राशीत चांद्राचे  भ्रमण होत आहे. पत्नीची काळजी घ्यावी लागेल. मानसिक आधार द्या. जल पर्यटन टाळा.

तुळ:- संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. सामिष आहार टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हा.

वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. चिंता दूर होतील. नात्यातून लाभ होतील. आज मांसाहार टाळणे उत्तम. पेयपान करताना काळजी घ्या.

धनु:- दशमी स्थानी चंद्र आहे. कामकाजात वेळ जाईल. वेळेचे भान ठेवावे लागेल. मानसिक स्थैर्य जपावे लागेल.

मकर:- शुभ दिवस आहे. धार्मिक कामासाठी चांगला कालावधी आहे. बाग बगीचा यात फिरताना काळजी घ्या.

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. येत्या दोन दिवसातील कामाचे नियोजन आधीच करून ठेवावे. आर्थिक लाभ होतील.

मीन:- मानसिक दृष्टीने चढ उतार दर्शवणारा दिवस आहे. निर्णय घेताना काहीसा संभ्रम निर्माण होईल. पत्नीशी मतभेद टाळा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.