आजचे राशिभविष्य सोमवार,१५ जानेवारी २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष शुक्ल पंचमी. हेमंत ऋतू.  
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज आनंदी दिवस”  मकर संक्रांती
चंद्र नक्षत्र – शततारका/पूर्वा भद्रपदा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:– गूढ उकलतील. अनपेक्षित निर्णय घ्याल.अनुकूल चंद्र लाभ मिळवून देईन.

वृषभ:- कामाच्या ठिकाणी उत्साहवर्धक वातावरण राहील. स्त्री धन वाढेल. जुनी येणी वसूल होतील.

मिथुन:- दानधर्म करण्यास अनुकूल कालावधी आहे. शत्रू पराभूत होतील. कनिष्ठ वर्गाकडून सहकार्य मिळेल.

कर्क:- प्रतिकूल दिवस आहे. आशादायक चित्र नाही. मात्र नोकरीत काही अनपेक्षित सुखद घटना घडतील.

सिंह:- सप्तमी स्थानी चंद्र आहे. धाडसी निर्णय घ्याल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्यावा लागेल. प्रवास कार्यसाधक होतील.

कन्या:- अर्थलाभ होईल. काही महत्वाची निर्णय घ्यावे लागतील. दूरच्या नात्यातून लाभ होतील.

तुळ:- प्रिय व्यक्तीची भेट होईल. उपयुक्त माहिती मिळेल. दूरदृष्टी दाखवाल. लेखनातून यश मिळेल.

वृश्चिक:- भूमिगत द्रव्यातून यश मिळेल. पर्यटन कराल. जमीन व्यवसायातून लाभ होतील.

धनु:- उत्तम दिवस आहे. संधीचे सोने कराल. सन्मान होतील. सरकारी कामे मार्गी लागतील.

मकर:- राजकीय कामासाठी खर्च कराल. स्थावर संपत्तीचे प्रश्न सुटतील. प्रसिद्धीची हौस नको.

कुंभ:- अस्वस्थता कमी होईल. आरोग्यात सुधारणा होईल. लेखकांना यश लाभेल.

मीन:- संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. खर्चात वाढ होऊ शकते.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!