आजचे राशिभविष्य सोमवार,१ जुलै २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ज्येष्ठ कृष्ण दशमी/एकादशी. वर्षा ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी/भरणी  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
“आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे.”  
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक दृष्टीने अत्यंत उत्तम दिवस आहे. व्यापारात यश. उच्च शिक्षणात प्रगती होईल. दबदबा वाढेल.

वृषभ:- संमिश्र दिवस आहे. नोकरीत मनासारखे बदल घडतील. अपेक्षित व्यवसायीक यश मिळण्यास मात्र वेळ लागेल.

मिथुन:- उत्तम दिवस आहे. मित्र मंडळींचे सहकार्य लाभेल. शत्रू कमी होतील. लक्ष्मी प्रसन्न होईल.

कर्क:- आर्थिक पाठबळ चांगले मिळणार आहे. मात्र मत्सर त्रास जाणवेल. गुपिते उघड करू नका.

सिंह:- ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. शेअर्स मध्ये यश मिळेल. गूढ उलगडतील. प्रवास घडतील.

कन्या:-संमिश्र दिवस आहे. अर्थकारण मजबूत होणार आहे. जुने हिशोब मिटतील. वसुली होईल.

तुळ:- मनाला हायसे वाटेल. शौर्य गाजवाल. चिंता दूर होतील. कार्यकुशलता वाढेल.

वृश्चिक:- राशीस्वामीशी चंद्राची युती आहे. मित्रमंडळी भेटतील. कौटुंबिक कार्यास वेळ द्याल. कामे मार्गी लागतील.

धनु:-  चंद्राचे रवी शुक्राशी शुभ योग आहे. पराक्रम गाजवाल. प्रवास घडतील. छंद जोपासले जातील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रेमात यश मिळेल.

मकर:- संमिश्र दिवस आहे. अचानक खर्चास सामोरे जावे लागेल. मात्र त्यातून काहीतरी चांगले घडेल. शुभ संकेत मिळतील.

कुंभ:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. शारीरिक शक्ती वाढेल. बुद्धीचा योग्य वापर होईल. अधिकार वाढतील. लाभ होतील.

मीन:- अनुकूल दिवस आहे. काही ठिकाणी माघार घ्यावी लागेल. मात्र संयमाने परिस्थिती हातळल्यास यश मिळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!