आजचे राशिभविष्य सोमवार,१७ जून २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ज्येष्ठ शुक्ल एकादशी. क्रोधीनाम संवत्सर.  
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – चित्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -तुळ.
“आज वृद्धी तिथी आहे.” 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- सुरुवात चांगली होणार आहे. आज महत्त्वाचची कामे पूर्ण करा. कुटुंबाला वेळ द्याल. पत्नीची काळजी घ्या.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. अचानक एखादा सुखद अनुभव येऊ शकतो. पत्नीशी मतभेद संभवतात.

मिथुन:- कौटुंबिक सौख्य लाभेल. चांगले आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा पणास लागेल. वाहन जपून चालवा.

कर्क:- दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ वाढतील. मनासारखा खर्च कराल. नवीन खरेदी होईल.

सिंह:-  अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. शक्यतो सकाळी कामे पूर्ण करा. रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत.

कन्या:- संमिश्र दिवस आहे. मनाप्रमाणे काही घटना घडतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासात त्रास संभवतो.

तुळ:- सौख्य देणारा दिवस आहे. मन आनंदी राहील. भौतिक सुखे मिळतील. बुध आणि शुक्राशी चंद्राचा शुभ योग आहे. प्रवास कार्यसाधक होतील.

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. व्यवसाय वाढ होईल. राजकीय क्षेत्रात जपून वाटचाल करा. अपेक्षाभंग होऊ शकतो.

धनु:- अनुकल स्थानी चंद्र आहे. सकाळी आध्यत्मिक अनुभव येतील.  उमेद वाढवणारा दिवस आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.

मकर:- व्यावसायिक कामात वेळ जाईल. आनंदात दिवस व्यतीत होईल. आयुष्यत काही मोठे बदल घडतील.

कुंभ:- उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. व्यवसायात प्रगती होईल. प्रिय व्यक्ती भेटीला येतील.

मीन:- अष्टम स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकूलता नाही. वादविवाद टाळा. मोठे करार आज नकोत. धैर्य दाखवाल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.