ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल नवमी.शिशिर ऋतू.
राहू काळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र -आर्द्रा/पुनर्वसू.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मिथुन.
“आज चांगला दिवस आहे.”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-आवडती वस्तू विकत घेण्यासाठी खर्च कराल.इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कराल.बुध वगळता सर्व ग्रहांची अनुकूलता आहे.
वृषभ:-उत्तम दिवस आहे.अनुकूल ग्रहमान स्वप्ने साकार करतील.भेटवस्तू मिळतील.अचानक लाभ होतील.
मिथुन:-उत्तम दिवस आहे.ग्रहमानाचा आनंद घ्या.गुरू,हर्षल तुफान यश मिळवून देतील.प्रवास घडतील.उपासना करा.
कर्क:-संमिश्र दिवस आहे. अनेक उत्तम योग होत आहेत. नोकरीत चांगले अनुभव येतील.
सिंह:-उत्तम दिवस आहे.सुखद धक्का बसेल.आध्यात्मिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील.पत्नीची साथ लाभेल.
कन्या:-व्यवसायात वाढ होईल.मात्र दानधर्म करावा लागेल.स्त्रीधन वाढेल.आनंदी राहाल.
तुळ:-उत्तम ग्रहमान आहे. संधीचे सोने करा.पत्नीकडून भरपूर लाभ होतील.सल्ला योग्य ठरेल.
वृश्चिक:- गृहसजावट कराल.अर्थप्राप्ती होईल.धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.शेअर्स मध्ये लाभ नुकसान संभवते.
धनु:- प्रसन्न ग्रहमान आहे.नात्यातून लाभ होतील.संतती कडून चांगली बातमी समजेल.पाळीव पशूंपासून त्रास होऊ शकतो.
मकर:- अर्थप्राप्ती होईल.महिलांना भेटवस्तू मिळतील.घरात वेळ व्यतीत होईल.लेखकांनी सावधपणे लिखाण करावे.
कुंभ:- अंदाज अचूक ठरतील.दीर्घ मुदतीच्या शेअर्स मधून यश मिळेल.धाडसी निर्णय घ्याल.कमी बोलणे हितकारक काय.
मीन:- दशम स्थानी चंद्र आहे.मोहात पडलात तरी त्यातून नुकसान संभवते.नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्या.जपजाप्य केल्यास संकट टळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
