आजचे राशिभविष्य सोमवार,२५ नोव्हेंबर २०२४

0

कार्तिक कृ दशमी  
राहू काळ -सकाळी ८.१३ ते सकाळी ९.३५
चंद्र नक्षत्र – उत्तरा 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कन्या 
“आज उत्तम दिवस”

मेष:- लाभदायक दिवस आहे. जल पर्यटन घडेल. आकस्मिक लाभ मिळतील. भौतिक सुखे लाभतील.

वृषभ:- मौल्यवान खरेदी होईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.

मिथुन:- मौजे खातर खर्च कराल. वाद विवादात यश मिळेल. शंका फिटेल. वक्तृत्व चमकेल.

कर्क:– आभूषणे मिळतील. कुशलतेने काम पूर्ण कराल. समाजात मान मान्यता लाभेल. शेअर्स मध्ये लाभ.

सिंह:– कार्यक्षमता वाढेल. नैतिक कार्यास हातभार लावाल. वाहन सौख्य लाभेल.

कन्या:- तुम्ही मांडलेले विचार सगळ्यांना आवडतील. सामाजिक दर्जा वाढेल. ऐश्वर्य मिळेल.

तुळ:– योग्य मार्गाने पैसे मिळवल्यास सौख्य लाभेल. आज समोर अनेक आकर्षणे येतील. मनावर ताबा ठेवावा लागेल.

वृश्चिक:- पत्नीचा सल्ला मानणे हिताचे आहे. व्यापारात लाभ होतील. न्यायालयीन कामात प्रगती होईल.

धनु:- वाहन सौख्य लाभेल. मौल्यवान खरेदीचे योग आहेत. मेजवानी मिळेल. आप्त भेटतील. गुप्त पणे कार्य तडीस जाईन.

मकर:– तंत्र कुशलता कामी येईल. अर्थकारण मजबूत होईल. दैवी घटनेची प्रचिती येईल.

कुंभ:- संपन्नता अनुभवाल. नवनिर्माण कराल. वाहन खरेदी होईल किंवा उत्तम वाहन सुख लाभेल.

मीन:- नाते संबंध वृद्धिंगत होतील. स्थावर संपत्ती वाढेल. लेखनातून कीर्ती पसरेल.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!