आजचे राशिभविष्य शनिवार,२७ एप्रिल २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र कृष्ण तृतीया/चतुर्थी.ग्रीष्मऋतू,
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज ज्येष्ठ वर्ज्य दिवस आहे” *संकष्टी चतुर्थी*चंद्रोदय मुंबई -रात्री १०.१२. नाशिक – १०.१०
नक्षत्र: ज्येष्ठ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. अजूनही फारशी अनुकूलता नाही. नवीन खरेदी करावी लागेल. आध्यत्मिक लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. पत्नीसाठी खरेदी होईल. प्रिय व्यक्ती खुश होईल. नोकरीत कंटाळवाणा दिवस जाईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अर्थकारण सुधारेल. नोकरीत बोलण्याने सर्वांना खुश कराल. प्रवासात काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरगुती व्यवसायातून यश मिळेल. लाभ वाढतील. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. राशीस्वामी सप्तमात असून चंद्राशी शुभ योगात आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सौख्य लाभेल. अधिकाराचा फायदा होईल. छोटी सहल घडेल. कुटुंबास वेळ द्याल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जुन्या वस्तू सापडतील. गुंतणुकीतून लाभ मिळतील. समजिक कार्यात मात्र काहीशी निराशा पदरी पडेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) फारशी अनुकूलता आद्यपही नाही. संयम ठेवावा लागेल. पाळीव पशूंसाठी खर्च कराल. अनुकूल शनी आर्थिक बाजू मजबूत ठेवेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. मात्र शत्रू त्रास देतील. विनाकारण खर्च वाढेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) साचलेल्या कामांचे भय दाटून येईल. वेगाने कामे मार्गी लावा. अनुकूल बुध व्यवसाय वाढीसाठी मदत करेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) फारशी अनुकूलता नाही. सरकारी कामातून त्रास होऊ शकतो. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.