आजचे राशिभविष्य शनिवार, १५ जून २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ज्येष्ठ शुक्ल नवमी.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज व्यतिपात वर्ज्य दिवस आहे” नक्षत्र: उत्तरा (फाल्गुन)/हस्त. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मन प्रसन्न राहील. चविष्ट भोजन मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक चिंता मिटतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्याल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. अर्थकारण सुधारेल. नोकरीत सर्वांना खुश कराल. प्रवासात आनंद मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक  लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ वाढतील. सरकारी नोकरीत यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  अनुकूल दिवस आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. भाग्योदय होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. दानधर्म केल्यास उत्तम लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  चंद्र अनुकूल आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. पत्नीची साथ लाभेल. स्पर्धेत विजयी व्हाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. आरोग्य सुधारेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शेतीतून लाभ होतील. गुरुचे सहकार्य लाभेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. लेखकांना यश मिळेल. खर्च वाढतील. घरगुती कामे पूर्ण होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासातून लाभ होतील. मनासारखी कमाई आणि कामे होतील. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून दुखावले जाऊ शकतात.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.