आजचे राशिभविष्य,शनिवार,२ मार्च २०२४   

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ कृष्ण षष्ठी/सप्तमी. शिशिर ऋतू,
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज विशाखा, वर्ज्य दिवस आहे” 
नक्षत्र: विशाखा/अनुराधा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ/वृश्चिक. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. जल प्रवासात त्रास संभवतो. खर्चात वाढ होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने कराल. कलाकारांना उत्तम दिवस आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाचा तणाव वाढला तरी त्याबद्दल अधिक मोबदला मिळेल. मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भाग्योदय होईल. अचानक लाभ होतील. पर्यटन घडेल. प्रसन्न वाटेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) एखादी गुप्त बातमी समजेल. विहीर, तळे यांच्याशी संबंध येईल. कोडी सुटतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भावाच्या नात्यातील व्यक्तींशी संबंध येईल. महत्वाची बोलणी होतील. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस आनंदात व्यतीत होईल. धनवृद्धी होईल. भय दूर होईल. उग्र कार्य टाळावे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अकल्पित लाभाचे योग आहेत. कामाला गती प्राप्त होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. घरगुती कामे पूर्ण होतील. नवीन संधी चालून येतील मात्र काळजीपूर्वक काम करा. खर्च वाढतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल चंद्र – नेपच्यून योग जीवनाला गती देईल. चैनक्रल मेजवानी मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामात पूर्ण दिवस जाईल. प्रवास घडतील. नाविन्यपूर्ण अनुभव येतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. जीवनात एखादी अनोखी घटना घडेल. सुखद अनुभव येतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.