आजचे राशिभविष्य,शनिवार,२३ मार्च २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. शिशिर ऋतू,  
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे” 
नक्षत्र: पूर्वा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- सिंह. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) गुंतवणुकीतून लाभ होतील.यांनी वसूल होईल.अपेक्षित यश मिळण्यास मात्र वेळ लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. अनुकूल ग्रहमानाचा पुरेसा लाभ मिळू शकणार नाही.अचानक एखादं हकारच उभा राहील किंवा नियोजन बदलेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. गुरू हर्षल तुमची स्वप्ने पूर्ण करतील. मोठे प्रवास मात्र टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे.नोकरीत मनासारखी कामे होतील.नाराज शुक्र,शनी मुळे नियोजनात बदल संभवतो.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पत्नीची नाराजी ओढवून घ्याल. प्रवास कार्यसाधक होतील लाभ.होतील. किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष नको.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) फारशी अनुकूलता नाही. संयमाने काम करावे. मोठे करार आज नकोत. स्त्रीधन वाढेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. बऱ्याच दिवसांनी एखादी सुखद अनुभूती मिळेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घरगुती कामातून सवड काढावी लागेल. वास्तू संबंधित निर्णयास वेळ लागेल. अचानक धनलाभ संभवतो.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संतती कडून चांगली बातमी समजेल. अचानक लाभ होतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. मोठे धाडस नको.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गृहसजवट मध्ये वेळ जाईल. छंद जोपासले जातील. जुनी वस्तू सापडेल. घशाची काळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सप्तमतील चंद्राचा प्रतियोग आहे. सांभाळून निर्णय घ्या. कनिष्ठांकडून त्रास होऊ शकतो. शत्रूपिडा वाढेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल. मन आनंदी राहील मात्र खर्चात वाढ होणार आहे.

 ( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.