आजचे राशिभविष्य शनिवार,२१ सप्टेंबर २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद कृष्ण चतुर्थी. 
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे”  *संकष्टी चतुर्थी* चंद्रोदय मुंबई – ९.०३. नाशिक – ८.५७.
नक्षत्र: भरणी (शुक्र). 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुध आणि शनिशी शुभ योग आहे. मन प्रसन्न राहील. चविष्ट भोजन मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक चिंता मिटतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्याल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. अर्थकारण सुधारेल. सर्वांना खुश कराल. प्रवासात आनंद मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक  लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ वाढतील. सरकारी कामात यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. व्यसने/प्रलोभने टाळा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. सप्तम स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. कठोर मेहनत केल्यास उत्तम लाभ होतील.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)   गुंतणुकीतून लाभ मिळतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. कनिष्ठ व्यक्तीची साथ लाभेल. स्पर्धेत विजयी व्हाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शेतीतून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. तृतीय स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. लेखकांना यश मिळेल. वक्तृत्व चमकेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासातून लाभ होतील. मनासारखी कामे होतील. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.