आजचे राशिभविष्य रविवार, २८ एप्रिल २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र कृष्ण पंचमी. ग्रीष्म ऋतू. क्रोधीनाम संवत्सर  
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”   
चंद्र नक्षत्र – मूळ. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीवर खर्च कराल. अचानक लाभाचे योग आहेत. मात्र विनाकारण एखादा खर्च सामोरा येऊ शकतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. वादविवाद टाळा. अनितीचा मार्ग नको. व्यसने आणि प्रलोभने टाळा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. चैन कराल. नवीन खरेदी होईल. महिलांकडून लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीतून फायदा होईल. भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील. प्रवासात त्रास संभवतो.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. वाहन जपून चालवा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जसे पैसे येतील तसेच खर्च देखील वाढणार आहे. कायदेशीर कामात अपयश येऊ शकते. शत्रू शिरजोर होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभदायक कालावधी आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. बोलणी यशस्वी होतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळू शकते.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  कौटुंबिक सौख्य लाभेल. सामाजिक करायचा भाग घ्याल. कामाचे नियोजन बदलावे लागेल. मत्सर जाणवेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  तुमच्याच राशीत चंद्र आहे. उत्साह वाढवणारा दिवस आहे. संततीकडून चांगली बातमी समजेल. मौज कराल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) धनलाभ होईल मात्र अचानक खर्च वाढतील. राजकीय पेचप्रसंग निर्माण होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. स्वतःसाठी खर्च कराल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  दशम स्थानी चंद्र आहे. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. महिलांना भेटवस्तू मिळतील. मोजके बोलावे.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.