ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष कृष्ण पंचमी/षष्ठी. शिशिर ऋतू. क्रोधी नाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्र नक्षत्र – उत्तरा. / (संध्याकाळी ६.३० नंतर) हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. (अतिगंड योग शांती)
“आज चांगला दिवस आहे.”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- चंद्राचा रवीशी शुभ योग आहे. आज महत्वाची कामे पूर्ण करा. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल.
वृषभ:– अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. प्रेमात यश मिळेल. खुशखबर मिळेल.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. घरातून उत्तम सहकार्य लाभेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
कर्क:- अचानक धनलाभ संभवतो. अधिकार वाढतील. तुमच्या मताला किंमत मिळेल. नात्यात प्रतिष्ठा लाभेल.
सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. कलाकारांना उत्तम यश मिळेल. योग्य जागी खर्च होईल. .
कन्या:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील.
तुळ:- संमिश्र दिवस आहे. यश मिळेल. कलाकारांना चांगला दिवस आहे. वक्तृत्व चमकेल.
वृश्चिक:- अत्यन्त अनुकूल दिवस आहे. व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल. बौद्धिक विश्वात मान मिळेल.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन होईल.
मकर:– भाग्य स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. सिद्धी प्राप्त होतील.
कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. पत्नीच्या नात्यातून लाभ मिळतील.
मीन:- अनुकूल दिवस आहे. दानधर्म करा. सिद्धी प्राप्त होतील. तीर्थाटन घडेल. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)