आजचे राशिभविष्य रविवार,१४ जुलै २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल अष्टमी/नवमी.वर्षा ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”  *दुर्गाष्टमी* चंद्र नक्षत्र – चित्रा/स्वाती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या/ (सकाळी ८.४३ नंतर) तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र शुक्र केंद्र योग आहे. लाभ करून देणारा दिवस आहे. संधीचे सोने करा. वाहन दुरुस्ती संभवते.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सुखद अनुभव येतील. आर्थिक लाभ होतील. आवडत्या वस्तूसाठी खर्च कराल. कलाकारांना यश लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अचानक लाभ होतील. मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल. मात्र प्रेमात धोका संभवतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. मनोरंजन आणि करमणूक यात व्यस्त राहाल. एखादी अप्रिय बातमी कानावर येऊ शकते.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. सुटीचा आनंद उपभोगाल. प्रगती होईल. कोणत्याही विरोधाभासात पडू नका.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. मनासारख्या घटना घडतील. धनलाभ होईल. खर्च मात्र वाढेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. राजकारण टाळणे उत्तम आहे. विनाकारण गैरसमज होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी विनाकारण गैरसमज होऊ
शकतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  आज फारसा अनुकूल परिणाम दिसून येणार नाही. वादविवाद टाळा. शत्रू शिरजोर होतील. प्रवासात व्यत्यय येईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  मनाप्रमाणे दिवस व्यतीत होईल. सौख्य लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आरोग्य सांभाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अचानक एखादे काम अंगावर येईन.पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल.प्रिय व्यक्तीचा गैरसमज होऊ शकतो.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनामिक भीती दाटून येईन. शत्रूचा त्रास जाणवेल. चैनीवर खर्च कराल. प्रवासात त्रास.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  संमिश्र दिवस आहे. अति चंगुलपणा नको. प्रेमात मोठे अपयश किंवा फसवणूक संभवते. खरेदी करताना काळजी घ्या.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.