आजचे राशिभविष्य रविवार,८ सप्टेंबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल पंचमी. क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *ऋषी पंचमी, जीन संवत्सरी* 
चंद्रनक्षत्र – स्वाती/ (दुपारी ३.३१ नंतर) विशाखा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  तुळ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  चंद्राचा सूर्य आणि शनीशी शुभ योग आहे. धाडसी निर्णय घ्याल. सन्मान मिळतील. यश प्राप्ती होईल.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कुटुंब सुख लाभेल. मन आनंदी राहील. कामात काही बदल घडतील.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. सुट्टीचा आनंद घ्याल. लेखकांना/प्रकाशकांना यश लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) बौद्धिक क्षेत्र गाजवाल. वेगळ्या वाटेने जाल. गृह सजावट कराल. धन संपत्ती वाढेल. शेतीतून लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. अनुकूल रवी योग् आत्मविश्वास देईन.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. सरकारी कामासाठी वेळ डायवा लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  अत्यंत अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. स्वप्ने साकार होतील. आनंद वार्ता समजतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  संमिश्र दिवस आहे. विवेक बुद्धीचा वापर कराल. काही सुखद अनुभव येतील. वरिष्ठ खुष होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्नाना नवे पंख फुटतील. सूर्य नवम स्थानी आहे. जोरदार प्रगती होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे.  धन धान्य वाढेल. नवीन संधी चालून येतील. अंदाज अचूक ठरतील. आरोग्य मात्र सांभाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  नवम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. वाहन सुख लाभेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. साडेसातीचा प्रभाव आज कमी जाणवेल. ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.