ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र शुक्ल दशमी. वसंत ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – आश्लेषा/मघा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क/सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सरकारी कामांना गती मिळेल. कार्यक्षमता वाढेल. मनासारखी कामे होतील. वेळ दवडू नका.
वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) काही कामांसाठी वाट बघावी लागेल. शेती कामातून लाभ होतील. जमीन व्यवहारात चांगला फायदा होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. दबदबा वाढेल. सरकारी कामातून लाभ होतील. सन्मान मिळतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीच्या ठिकाणी मान मिळेल. अधिकार वाढतील. योग्य मार्ग दिसेल. निर्णय घ्याल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अत्यंत अनुकुल दिवस आहे. त्रिकोणात रवी आहे. आज हाती घ्याल ते काम तडीस जाईल.नवीन संधी चालून येतील.व्यवसाय वाढेल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. देणी द्यावी लागतील. आरोग्याची चिंता निर्माण होईल. वैद्यकीय सल्ला घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. चंद्राची अनुकूलता उत्साह वाढवेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कार्यक्षमता कामी येईल. भरपूर कष्ट कराल. प्रकृती सुधारेल. व्यायामाची आवड निर्माण होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. सर्वार्थाने अनुकूल दिवस आहे. त्याचा लाभ घ्या. पाचवा रवी बळ देईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज फारसी अनुकूलता नाही. राजकीय दृष्टया निराश करणारा दिवस आहे. मात्र संयम ठेवल्यास फळ मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तिसरा रवी आणि सप्तम स्थानी चंद्र आहे. शुभ योग आहे. हाती घ्याल ती कामे आज पूर्ण होतील. संधीचे सोने करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यापारात लाभ होतील. मात्र नियोजन बदलेल. कुटुंबात वजन वाढेल. नात्यातून आर्थिक लाभ होतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
