मार्गशीर्ष शुक्ल १२
राहुकाळ -दुपारी १.३३ ते दुपारी २.५०
शुभ दिवस”
चंद्र नक्षत्र – अश्विनी
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. व्यवसायात काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) चांगला दिवस आहे. कामे पूर्ण होतील. सरकारी कामात मात्र दिरंगाई जाणवेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरी/व्यवसायात काही अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वरिष्ठ नाराज होऊ शकतात. काळजी घ्या. मनापासून काम करा. प्रवास घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्यचे प्रश्न निर्माण होतील. सरकारी कामातून त्रास जाणवेल. नियोजन बदलेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यावसायिक कटकटी निर्माण होऊ शकतात. चोरीचे भय आहे. मेहनत वाढवावी लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. मनासारखी कामे होतील. कायदे कटाक्षाने पाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) धाडसी स्वभाव उफाळून येईल. सहल घडेल. विद्यार्थ्यांना यश लाभेल. नियोजन बदलेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शेजाऱ्यांशी संवाद साधावा लागेल. नमते घ्या. सरकारी कामात चालढकल नको.
मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अर्थकारण सुधारेल. नवीन संधी चालून येतील. कामे पार पडतील. राजकीय यश मात्र दूर आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सौख्य लाभेल. संपत्ती वाढेल. मान सन्मानाचे प्रसंग येतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अडचणी दूर होतील. मार्ग सापडेल. विश्वास वाढेल. महत्वाकांक्षी स्वभाव उफाळून येईल.