आजचे राशिभविष्य गुरूवार,२१ डिसेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल नवमी.हेमंत ऋतू.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे”  
चंद्र नक्षत्र – रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/मेष.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) ऋण फेडावे लागेल. संकटातून सुरक्षित बाहेर पडाल. भागीदारी व्यवसायात बेबनाव होऊ शकतो.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा ठसा उमटेल. दबदबा वाढेल. अडचणी दूर होतील. स्त्रीधन वाढेल. मात्र भौतिक सुखासाठी खर्च कराल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीत मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठ खुश होतील. आरोग्यात सुधारणा होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  तीर्थयात्रा घडेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दीर्घकाळ टिकणारा आनंद मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अष्टम स्थानी चंद्र आहे. जपून वाटचाल करावी लागेल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नात्यातून उत्तम सहकार्य मिळेल. काळजी दूर होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रगती साठी चांगले ग्रहमान आहे. कठोर बोलले जाईल. पत्नीशी मतभेद होऊ शकतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पंचम स्थानी चंद्र आहे. अकल्पित धनलाभ होईल. ग्रंथ वाचन घडेल. गूढ उलगडतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) स्थावर संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल. शेतीतून उत्पन्न मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अहंकार टाळल्यास उत्तम प्रगती होईल. सुखद घटना घडतील. मात्र नोकरी आणि घर यात ओढाताण संभवते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल बुध – शनी योग तुम्हाला यश देईन. प्रवासातून लाभ मिळतील. बौद्धिक क्षेत्र गाजवाल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उद्योगात वाढ होईल. भाग्योदय होईल. मेजवानी मिळेल. परदेशगमन घडेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.