आजचे राशिभविष्य गुरूवार,११ जुलै २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल पंचमी/षष्ठी.क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे”  
चंद्र नक्षत्र – पूर्वा फाल्गुना. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह./(संध्याकाळी ७.४९ नंतर) कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगळशी त्रिकोण योग आहे. दबदबा वाढेल. शेअर्स मधून लाभ होतील. पराक्रम गाजवाल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  लाभ होतील. भाग्योदय होईल. स्थावर संपत्ती वाढेल. खनिज पदार्थांमधून फायदा होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे.सुखद अनुभव येतील.तुमचा वरचष्मा राहील.आर्थिक लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज महत्वाची कामे पूर्ण करा.नोकरीत यश मिळेल.बढती होऊ शकते.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र खर्च देखील वाढणार आहे. शत्रू त्रास वाढेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाची सुरुवात संथ असणार आहे. आरोग्य सुधारेल. व्यायामाची आवड निर्माण होईल.अचानक लाभ होतील.संध्याकाळ आनंदाची.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रगती करक दिवस आहे. कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. कोर्टात चांगली बातमी समजेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  चांगला दिवस आहे. अर्थकारण उत्तम चालणार आहे. नोकरीत उत्तम अनुभव येतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम ग्रहमान आहे. लक्ष्मी प्रसन्न होईल. मनासारखी कामे होतील. नात्यात मात्र मतभेद संभवतात.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) फारशी अनुकूलता नाही. कौटुंबिक मतभेद संभवतात. सामाजिक कार्यात आणि घरगुती वादात काळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  सप्तम चंद्र अडचणी दूर करेन. स्पर्धेत यश देईन. मात्र पत्नीशी वादविवाद संभवतात. भावंड मदत करतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आज कामे पूर्ण करा. नोकरीत एखादा चांगला अनुभव येईल. आर्थिक लाभ होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.