आजचे राशिभविष्य गुरूवार,३ ऑक्टोबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

अश्विन शुक्ल प्रतिपदा. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
“आज उत्तम दिवस आहे”  *घटस्थापना*
चंद्र नक्षत्र – हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
आजचा रंग – पिवळा 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

Gayatri Datar, Payal Jadhav
आजचा रंग – पिवळा
छायाचित्र – गायत्री दातार ,पायल जाधव(सौजन्य -कलर्स मराठी)
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरूशी शुभ योग  आहे. व्यापार वाढेल. मन आनंदी राहील. गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कौटुंबिक सुख लाभेल. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. शेअर्स मधून यश मिळेल. अचानक लाभ होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नवनवीन संधी मिळतील. गृह सजावट कराल. घरात मोठे बदल कराल. वाहन सुख मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अर्थकारण मजबूत होईल. नवीन व्यापार संधी मिळतील. कलाकारांना उत्तम दिवस आहे. मात्र खर्च वाढतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्राबल्य गाजवाल. कलाकारांना चांगले यश मिळेल. नोकरीत समान मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. अडचणी दूर होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  येणी वसूल होतील. उत्तम आर्थिक लाभ होतील. नवीन खरेदी होईल. चांगली बातमी समजेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येतील. गुंतवणूक लाभ देईल. बौद्धिक क्षेत्र गाजवाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सहकाऱ्यांकडून लाभ होतील. विक्री क्षेत्रात नफा वाढेल. नोकरीत सुखद अनुभव येतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संशोधन आणि चिकित्सा क्षेत्रात यश मिळेल. व्यवसाय वाढेल. आर्थिक उलाढाल वाढेल. सिद्धी प्राप्त होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अजुनही अनुकूलता नाही. मोठी जोखीम घेऊ नका. संयमाने काम करा. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. भौतिक सुखे प्राप्त होतील. पत्नी खुश राहील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
Navratri festival 2024
Navratri festival 2024

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!