ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल दशमी.शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज उत्तम दिवस आहे”
नक्षत्र – पुनर्वसु/पुष्य.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन/कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे.कामे मार्गी लागतील.दुपारनंतर सरकारी संबंधित प्रश्न सुटतील.सहल घडेल.
वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे.मान सन्मान मिळतील.प्रशासकीय कामे मार्गी लागतील.पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चांगला दिवस आहे.कामाच्या ठिकाणी गतिमानता जाणवेल.मदत मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दुपार नंतर अनुकूलता वाढेल.प्रतिष्ठा वाढेल.शब्दास वजन प्राप्त होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा.दुपार नंतर खर्चात वाढ झाली तरीही दुःख होणार नाही.भ्रमंती घडेल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे.सकाळी कामाचा ताण जाणवेल.भागीदारी व्यवसायात प्रगती साध्य होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चांगले ग्रहमान आहे.आनंदी राहाल.आरोग्यात सुधारणा होईल.व्यायामाची आवड निर्माण होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दिवसाची सुरुवात संथ असणार आहे.मात्र दुपार नंतर कामाला वेग येईल.योग्य निर्णय घ्याल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा.सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.दुपारनंतर अष्टम स्थानी चंद्र असणार आहे.विश्रांती घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) धाडसी पावले टाकाल. सरकारी पाठबळ मिळेल.वरिष्ठ खुश राहतील.अचानक लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम ग्रहमान आहे. शब्दास वजन प्राप्त होईल.अर्थलाभ होतील. गौरव होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चतुर्थ आणि पंचम स्थानी चंद्र भ्रमण आहे.दुपारनंतर काही सुखद घटना घडतील.अनुकूलता वाढेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)