आजचे राशिभविष्य मंगळवार,२६ मार्च २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन कृष्ण प्रतिपदा. शिशिर ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज चांगला दिवस आहे”   
नक्षत्र – हस्त/चित्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम अर्थप्राप्ती होईल. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल. प्रगती होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संतती कडून चांगली बातमी समजेल. शेअर्स मध्ये यश मिळेल. अंदाज अचूक ठरतील.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चांगला दिवस आहे.कामाच्या ठिकाणी गतिमानता जाणवेल.जमीन व्यवहारात लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाकारांना चांगला दिवस आहे. परीक्षा यशस्वीपणे द्याल. व्यवसायात वाढ होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मेजवानी मिळेल. जुने आप्त /मित्र भेटतील. धनधान्य यांची रेलचेल असेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे.काहीसा कामाचा ताण जाणवेल.अडचणी दूर होतील.मार्ग दिसेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिकूल दिवस आहे.आशादायक काही घडणार नाही. आध्यात्मिक लाभ होतील.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. स्वप्न साकार होतील. कामे मार्गी लागतील. वेळेचा सदुपयोग करा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दशम स्थानी चंद्र आहे.कामात वेळ जाईल. मन लावून काम कराल.संशोधन करण्यास वाव आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भाग्यात चंद्र आहे. उच्च शिक्षणात यश मिळेल. कीर्ती पसरेल. सन्मान होतील. प्रवास घडतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अर्थप्राप्ती होईल. येणी वसूल होतील मात्र त्यासाठी आडमार्गाने काम करू नये. हरवलेली वस्तू सापडेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आरोग्यचे प्रश्न सुटतील. व्यापार वाढेल. व्यावसायिक यश मिळेल. अनोळखी इसम कडून लाभ होतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.