आजचे राशिभविष्य बुधवार,१० एप्रिल २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र शुक्ल द्वितीया. वसंत ऋतू.  
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज उत्तम दिवस आहे” 
शंकर पार्वतीस दवणा वहाणे. नक्षत्र – भरणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम ग्रहमान आहे. चंद्राचा गुरू, हर्षल, मंगळ, शनीशी शुभ योग आहे. अचानक एखादी सुखद घटना घडेल. वेळ दवडू नका.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्साह वाढवणारा दिवस आहे. नवीन खरेदी होईल. आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. अचानक लाभ होतील. विध्यार्थ्यांना उत्तम यश.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीत सुखद अनुभव येतील. बढती/बदली होईल. भरपूर आर्थिक लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम ग्रहमान आहे. संधीचे सोने करा. उच्च शिक्षणात यश मिळेल. जेष्ठांकडून लाभ होतील. शत्रू पराभूत होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नवीन प्रलोभने समोर येतील. नास्तीकता सोडू नका. चांगले लाभ होतील. कनिष्ठ लोकांकडून फायदा होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अचानक लाभ होतील. जुनी गुंतवणूक कामी येईल. शेअर्स मधून फायदा होईल. तृप्त व्हाल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सामाजिक क्षेत्रात वजन वाढेल. राजकीय वाटचाल कराल. दबदबा वाढेल. शेती/रसायने यातून चांगले लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कुटुंब सुख लाभेल. धनवृद्धी होईल. स्थावर संपत्ती वाढेल. शेअर्स मध्ये अंदाज अचूक ठरतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वक्तृत्व गाजेल. वास्तू खरेदीचे योग आहेत. पेट्रोल पंप किंवा केमीकल संबंधित व्यवसाय सुरू कराल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या राशीतील शनी आणि मंगळाशी चंद्राचा तृतीयेतून शुभ योग्य आहे. नात्यातून लाभ होतील. जितके काम कराल तितके यश मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानात शनी, मंगळ आहेत. आर्थिक नियोजन करा. श्री. हनुमान उपासना करा. कौटुंबिक सौख्य
लाभेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!