आजचे राशिभविष्य बुधवार,४ डिसेंबर २०२४

0

मार्गशीष कृष्ण ३
राहुकाळ -सकाळी  ९.४१ ते  ११.०२ 
“आज शुभ दिवस आहे” विनायक  चतुर्थी
नक्षत्र – पूर्वाषाढा 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु   

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. पूर्वार्ध संमिश्र आहे. उत्तरार्धात कामे मार्गी लागतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. मौज कराल. स्वतःसाठी खर्च कराल. चैनीवर वेळ घालवाल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दुपार नंतर चांगला दिवस आहे. मळभ दूर होईल. उत्साह वाढेल चांगली बातमी समजेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पूर्वार्ध अनुकूल आहे. त्या वेळेत कामे पूर्ण करा. नंतर मात्र नियोजन बिघडेल. जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल.

सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. वाहन दुरुस्ती कराल.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्साह वर्धक दिवस आहे. कामाची धावपळ वाढेल. नवीन व्यवसाय सुरू होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. अडचणी दूर होतील. आर्थिक आवक वाढेल. जुने प्रश्न सुटतील.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सुरुवात प्रतिकूल आहे. घाई नको. दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. जमीन प्रकरणातून लाभ होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम दिवस आहे. उत्साहाने कामाला लागाल. प्रवासाचे बेत आखाल. जेष्ठ व्यक्तीचा सहभाग असेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. काळजीचे कारण नाही. थोडे मानसिक दौर्बल्य जाणवेल. मात्र त्यावर मात कराल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. मात्र प्रेमात फसवणुक होईल. पत्नीशी मतभेद संभवतात.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. व्यवसाय वृद्धी होईल. दीर्घकालीन नफा होईल.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.