आजचे राशिभविष्य,बुधवार,२७ मार्च २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन कृष्ण द्वितीया.शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज शुभ दिवस आहे”*संत तुकाराम महाराज बीज*
नक्षत्र – चित्रा/स्वाती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -तुळ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)अनुकूल दिवस आहे.करारी पणा वाढेल.अधिकार गाजवाल.मात्र सरकारी कामात हस्तक्षेप नको.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम ग्रहमान आहे.नोकरीच्या ठिकाणी मनासारख्या घटना घडतील.संध्याकाळ आनंदाची.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) महत्वाची कामे दुपारनंतर पूर्ण होतील.लक्ष्मी प्रसन्न होईल.सुखद अनुभूती मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. यंत्र संबंधित कामे मार्गी लागतील. दुरुस्ती होईल. जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कोर्ट कामासाठी उत्तम दिवस आहे. शत्रू माघार घेतील. हरवलेली वस्तू सापडेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवस आनंदात व्यतीत होईल. अधिकार वाढतील. नवीन ओळखी होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनासारखी कामे होतील. प्रगतीचा वेग वाढेल. निश्चित अशी दिशा सापडेल.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खनिज संबंधित कामात यश मिळेल. घरगुती समस्या सुटतील. शेअर्स मध्ये गुंतवणुक नको.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नात्यातून लाभ होतील. स्नेह दृढ होईल. मोठे पल्ला गाठला जाईल. पराक्रम गाजवाल.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शब्दास मान मिळेल. कर्जे मंजूर होतील. आर्थिक तणाव निवळेल. नात्यात वाद टाळा.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अडचणी दूर होतील. मार्ग सापडेल. वेगाने प्रगति कराल.आळस झटकून कामाला लागा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. काही महत्वाचे बदल घडतील.कष्ट वाढतील.अपेक्षाभंग होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.