आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद अमावस्या. क्रोधी नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज वर्ज्य दिवस आहे”*सर्वपित्री दर्श अमावस्या*
नक्षत्र – उत्तरा/(दुपारी १२.२३ नंतर ) हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राची रवी आणि बुधाशी युती आहे.सुख आणि समाधान प्रदान करणारा दिवस आहे. आर्थिक लाभ होतील.कीर्ती पसरेल.नावलौकिक वाढेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आनंदी राहाल. कलाकारांना यश मिळेल. प्रेमात अपयश संभवते. संयम ठेवावा लागेल. शेअर्स मध्ये नुकसान होऊ शकते.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कला प्रांतात उत्तम नावलौकिक होईल. प्रसन्न ग्रहमान सर्व स्वप्ने साकार करतील. राजकीय यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आनंदी कालावधी आहे. अनुकूल चंद्र रवी योग नावलौकिक आणि सरकार दरबारी वजन वाढवतील. कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तू मात्र सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विशेष कामात यश मिळेल. सामाजिक महत्त्व वाढेल. कौटुंबिक सौख्यात कमतरता जाणवेल. बोलताना काळजी घ्या. घशाचा त्रास होऊ शकतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्याच राशीत अमावस्या आहे. व्यवसायात वाढ होईल. भौतिक सुखे प्राप्त होतील. समाधानी राहाल. मोठे करार आज नकोत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. ज्ञानपिपासा वाढीस लागेल. गूढ बाबींची आवड निर्माण होईल. खर्च वाढतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यात्मिक लाभ होतील. धर्म कार्य कराल. सूर्य उपसना करा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सामाजिक संबंध मजबूत होतील. नवनवीन योजना पार पडतील. आर्थिक नियोजन कराल. धाडसी निर्णय घ्याल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) येणी वसूल होतील. मन अस्वस्थ राहील ,प्रकृतीची काळजी घ्या अनुकूल व्यक्तीची भेट घडेल. आर्थिक चिंता मिटतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या अष्टम स्थानी अमावस्या आहे. संमिश्र दिवस आहे. मनन आणि चिंतन करण्यास अनुकूल कालावधी आहे. अंतर्मुख व्हाल. काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आध्यत्मिक प्रगतीस अनुकूल कालावधी आहे. संयम ठेवा. पत्नीशी मतभेद संभवतात. मोठी जोखीम घेऊ नका.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)