ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन कृष्ण नवमी. शरद ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – आश्लेषा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क/सिंह.
“आज चांगला दिवस”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- फार मोठे धाडस नको. शेअर्स मध्ये नुकसान संभवते. जुने वाद डोके वर काढतील.
वृषभ:- सकाळच्या वेळात कामे पूर्ण करा. अनुकूलता लाभेल. संध्याकाळ संथ आहे. पत्नीशी मतभेद संभवतात.
मिथुन:- उत्तम दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. व्यवसाय वृद्धी होईल. उत्तरार्ध अधिक लाभाचा.
कर्क:- कौटुंबिक सौख्य लाभेल. धनवृद्धी होईल. शब्दास मान मिळेल.
सिंह:- पूर्वार्ध खर्च वाढवणारा आहे. विनाकारण दुरुस्तीचे काम निघेल. उत्तरार्ध मेजवानी देणारा.
कन्या:- सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. अडचणी दूर होतील. येणी वसूल होतील. संध्याकाळ विश्रांतीची.
तुळ:- अनुकूल दिवस आहे. अडचणी दूर होतील. शब्दाने शब्द वाढू शकतो. वादविवाद टाळा.
वृश्चिक:- चुकीचे निर्णय होऊ शकतात. काळजी पूर्वक काम करा. आर्थिक वृद्धी होईल.
धनु:- पूर्वार्ध अनुकूल नसला तरी संध्याकाळी कामाचा वेग वाढेल. उत्तरार्धत निर्णय घ्या. आरोग्य सांभाळा.
मकर:– पूर्वार्धात कामे पूर्ण करा. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. खरेदी होईल. उत्तरार्ध काळजी वाढवणारा आहे.
कुंभ:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे. पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल.
मीन:- आर्थिक बाजू भक्कम होईल. संततीची काळजी वाटेल. प्रवासात त्रास संभवतो.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
