आजचे राशिभविष्य शुक्रवार,६ डिसेंबर २०२४

0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
मार्गशीष कृ. ५
राहुकाळ – सकाळी ११.०४ ते १२.२५
शुभ दिवस
चंद्र नक्षत्र -श्रवण

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामानिमित्त भ्रमंती होईल. मात्र प्रवासात त्रास संभवतो. चोरीचे भय आहे.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. प्रवास घडतील. कनिष्ठ सहकार्य करतील. मात्र खर्च वाढतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकूल दिवस आहे. मोठे व्यवहार करू नयेत. वाहन चालवताना काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) छोटी सहल घडेल. आप्त भेटतील. मौज कराल. पत्नीचा सहयोग लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. अंदाज अचूक ठरतील. मन प्रसन्न राहील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) विनाकारण खर्च होऊ शकतो. आर्थिक फसवणूक पासून सावध रहा. काळजीपूर्वक व्यवहार करा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) समाजकार्य कराल. शेती/बगीचा या पासून लाभ होतील. पशु लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. अंदाज अचूक ठरतील. अचानक लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. धनवृद्धी होईल. संतती बाबत काळजी वाटेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकूलता नाही.आर्थिक नियोजन बिघडेल,मानसिक त्रास संभवतो

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. दिवस संथपणे व्यतीत होईल. विश्रांती घेणे उचित ठरेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चांगला दिवस आहे. सामाजिक कार्यात यश मिळेल. मात्र मंडळी कडून वाहवा होईल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.