आजचे राशिभविष्य सोमवार ,९ डिसेंबर २०२४

0

मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी ,दुर्गाष्टमी 
राहू काळ – सकाळी ८.२१ ते सकाळी ९.४२
नक्षत्र: पू भाद्रपदा  
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कुंभ 

मेष:-प्रतिकूल दिवस आहे. व्यवसायात अडचणी संभवतात. शत्रू त्रास जाणवेल. पत्नीशी मतभेद टाळा.

वृषभ:-संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ संभवते. आज मोठे निर्णय घेऊ नयेत.

मिथुन:-आर्थिक प्रगती होईल.मात्र व्यवसायात काळजी घ्या.प्रवासात त्रास संभवतो.

कर्क:-ओढाताण होऊ शकते.अचानक एखादे काम समोर येईल. शेअर्स मध्ये नुकसान.

सिंह:-  गृह कलह होऊ शकतो. मोठे व्यवहार करताना जपून करा. आर्थिक नियोजन करा.

कन्या:- आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. गरिबांचा कळवळा येईल. मदत कराल. पुण्य फळ प्राप्त होईल.

तुळ:- क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. जवळची व्यक्ती अचानक शत्रू होऊ शकते. कौटुंबिक गैरसमज टाळा.

वृश्चिक:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. उत्साह वाढेल. काही सुखद क्षण अनुभवाल. गृहकलह टाळा.

धनु:- प्रतिकूल ग्रहमान आहे. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नये. आराम करणे हिताचे आहे.

मकर:- अनुकूल दिवस आहे. गृहकलह टाळा. कामाचा ताण वाढेल. प्रशासकीय कामासाठी वेळ द्यावा लागेल.

कुंभ:- स्व राशीतील शनीशी चंद्राचा केंद्र योग आहे. नोकरीत अडचणी निर्माण होऊ शकतात. पित्याची काळजी घ्या.

मीन:- शांततेने आणि संयमाने वागण्याचा कालावधी आहे. घाई गडबड नको. पाण्यापासून काळजी घ्या.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.