आजचे राशिभविष्य – बुधवार, ७ मे २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

1

🪔 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today 
📿 वैशाख शुक्ल दशमी/एकादशी | शके १९४७ | संवत २०८१ |
राहुकाळ – दुपारी १२ ते १.३०
🌙 चंद्रनक्षत्र: पूर्वा/उत्तरा |
आज जन्मलेल्या बाळाची राशी: सिंह (व्याघात योग)
🔮 आजचा दिवस शुभ आहे! Rashi Bhavishya Today 

🐏 मेष (Aries)
चंद्र पंचमस्थानी असून रवीशी त्रिकोण योग लाभदायक.
📌 आज लाभ: चांगली बातमी, अचानक धनलाभ, सरकारी कामात यश
📌 सावधानता: कर्ज घेण्यापासून टाळा

🐂 वृषभ (Taurus)
धार्मिक विचार, समाजकार्याची संधी, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा.

👯 मिथुन (Gemini)
उद्योग व व्यवसायासाठी उत्तम वेळ. रवीचा प्रभाव यश देईल. आनंद लाभेल.

🦀 कर्क (Cancer)
संधी व अडचणी दोन्हींचा सामना करावा लागेल. अंतर्ज्ञान वाढलेले असेल.

🦁 सिंह (Leo)
स्वराशीत चंद्र असल्यामुळे लाभदायक योग.
📌 नवे संधी, अचानक लाभ, पण जोडीदाराशी समजूत घ्या.

👧 कन्या (Virgo)
थोडा प्रतिकूल दिवस. संयम आवश्यक.
📌 अधिकारात वाढ, परंतु मोठ्या जोखमी टाळा.

⚖️ तुळ (Libra)
भागीदारीत यश, शत्रूंवर विजय, अडथळ्यांवर मात. अनुकूल दिवस.

🦂 वृश्चिक (Scorpio)
ग्रहमान अनुकूल. नोकरीत समाधान. प्रतिष्ठा वाढेल. विजय शक्य.

🏹 धनु (Sagittarius)
धार्मिक कार्य, यात्रा, अचानक लाभ. परंतु खर्चही वाढेल.

🐐 मकर (Capricorn)
मिश्र अनुभव. सौख्य लाभेल. काही इच्छा पूर्ण होण्याचा योग.

⚱️ कुंभ (Aquarius)
स्पर्धेत यश. नात्यांतून लाभ.
📌 खर्च वाढणार, पण त्याबरोबर उत्पन्नही वाढेल.

🐟 मीन (Pisces)
आर्थिक लाभ, पण काही भयजनक प्रसंग संभवतात.
📌 सरकार दरबारी तुमचं वजन टिकून राहील. अहंकार टाळा.

📞 व्यक्तिगत राशी, कुंडली व भविष्य जाणून घेण्यासाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521 Rashi Bhavishya Today 
(कुंडली विश्लेषण, विवाहयोग्यता, भाग्यशाली रत्ने, व्यवसाय व आरोग्य मार्गदर्शन)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशिभविष्य – बुधवार, ७ मे २०२५ […]

Don`t copy text!