आजचे राशिभविष्य शुक्रवार,१३ ऑक्टोबर २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद कृष्ण चतुर्दशी. वर्षा ऋतू, दक्षिणायन, शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज चतुर्दशी वर्ज्य दिवस.*चतुर्दशी श्राद्ध*
चंद्र नक्षत्र – उत्तरा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल शनी – मंगळ योग तुफान यश देईन. दीर्घकालीन लाभ होतील. लोखंड व्यवसायात प्रगती होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रवास घडतील. शेअर्स मधून लाभ होतील. नवीन बेत आखाल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) शासकीय सन्मान मिळतील. मन स्वास्थ्य उत्तम राहील. भोवतालचा परिसर आनंद देईन.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) खनिज क्षेत्रातून लाभ होतील. आर्थिक यश मिळेल. नोकरीत मनासारखे अनुभव येतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने चांगला कालावधी आहे. काटकसर कामास येईन. संपत्तीत वाढ होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) येत्या काळात नवीन कार्य सुरू करण्याचे बेत आखाल. व्यक्तिमत्व उजळून निघेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. कर्जात वाढ होईल. पावलांची काळजी घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  उत्तम दिवस आहे. दबदबा वाढेल. अधिकाराचा योग्य उपयोग कराल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात उत्तम प्रगती साधाल. अनुकूल मंगळ तुमच्या शत्रूंना पराभूत करेन. कोर्टात यश.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामानिमित्त भ्रमंती घडेल. जवळचे मित्र भेटतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  फारसा अनुकूल दिवस नाही. महत्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास अंतर कार्यसाधक होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) स्त्री धन वाढेल. कोर्ट कामात यश लाभेल. गूढ उलगडतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!