आजचे राशिभविष्य शुक्रवार,२० ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आजचा रंग -हिरवा 
अश्विन शुक्ल षष्ठी.शरद ऋतू, दक्षिणायन,शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज चांगला दिवस. 
चंद्र नक्षत्र – मूळ.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी -धनु. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

आजचा रंग -हिरवा 

Rutuja Bagwe
ऋतुजा बागवे (अभिनेत्री)

आजचा रंग – हिरवा   आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे.प्रवास कार्यसाधक होतील.स्वप्ने साकार होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे.कामे मार्गी लागतील.मन आनंदी राहील.आरोग्य सांभाळा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कोर्ट कामात यश मिळेल.शत्रू पराभूत होतील.धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभ होतील.चैन कराल.नवीन ओळखी होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शुभ समाचार समजतील.आनंदी राहाल.नात्यातून लाभ होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वास्तू किंवा स्थावर संबंधित कामे पुढे सरकतील. सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)उत्तम लाभ होतील.आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.दबदबा वाढेल.शत्रू पराभूत होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कौटुंबिक सौख्य लाभेल.धनप्राप्ती होईल.स्थावर मालमत्ता वाढेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास वाढेल.धैर्याने काम कराल.अधिकाराचा उपयोग होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र तरीही सुखकारक दिवस आहे.वरिष्ठ खुश होतील.कामे मार्गी लागतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अत्यंत अनुकूल दिवस आहे.महत्वाची कामे जरूर पूर्ण करा.स्वप्ने साकार होतील. प्रसन्न वाटेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शब्दास मान मिळेल.कलाकारांना उत्तम साथ लाभेल.आर्थिक भरभराट होईल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!