आजचे राशिभविष्य शुक्रवार,२९ सप्टेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
भाद्रपद पौर्णिमा. वर्षा ऋतू, दक्षिणायन, शोभन नाम संवत्सर. 
आज उत्तम दिवस. *प्रोष्टपदी पौर्णिमा भागवत सप्ताह समाप्ती*
चंद्र नक्षत्र – उत्तरा भद्रपदा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सामान्य दिवस आहे.गृहसौख्यात काहीशी कमतरता जाणवेल. शेजाऱ्यांशी वाद टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. काही कामे मार्गी लागतील.महत्वाचे करार आज नकोत.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरी/ व्यवसायात लाभ होतील.कामाला गती प्राप्त होईल.घशाची काळजी घ्या.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उच्च शिक्षणात यश लाभेल.कामाची गती वाढेल.प्रवासात काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) फारशी अनुकूलता नाही.काळजी पूर्वक निर्णय घ्या. खर्चात वाढ होईल.व्यसने टाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरगुती कामात वेळ जाईल.पत्नीशी सहकार्य करा. व्यापारात लाभ.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभदायक दिवस आहे. मात्र रवी -चंद्र प्रतियुती आरोग्याचे प्रश्न निर्माण करेन.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  विशेष विद्या प्राप्त होईल.ज्याची वाट बघत होतात ती घटना घडेल.धाडस दाखवाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)   विचारसरणी बाबत चर्चा होईल.आयुष्याला नवीन वळण लागेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभदायक कालावधी आहे.प्रगती होईल.मातेकडून लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  आर्थिक गणिते कोलमडतील. व्यवस्थित नियोजन करा. प्रवासात काळजी घ्या. जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सप्तमात रवी आहे. विनाकारण वादविवाद टाळा.भागीदारीत सामोपचाराने वागा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!